top of page
Events & ACTIVITIES

March 18, 2024

आगंतुक प्रजातींमुळे जैवविविधतेवर होणारा परिणाम

महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी व इकॉलॉजिकल सोसायटी यांनी पुण्यातील प्रख्यात ज्येष्ठ प्राणीशास्त्रज्ञ, सुप्रसिद्ध कीटकशास्त्रज्ञ, पदव्युत्तर शिक्षक डॉ. हेमंत घाटे यांचे "आगंतुक प्रजातींमुळे जैवविविधतेवर होणारा परिणाम" या विषयावर व्याख्यान १८ मार्च २०२४ रोजी आयोजित केले होते. .
स्थानिक जैवविविधतेवर आक्रमण करणाऱ्या प्रजातींमुळे होणारा दृश्य आणि सूक्ष्म परिणाम हा सध्याचा चिंतेचा विषय आहे. याचा परिणाम स्थानिक प्रजाती आणि परिसर ह्यामध्ये बदल घडवून आणतो. त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान होते आणि त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर दिसून येतात. डॉ. हेमंत घाटे यांनी अशा घटनांबद्दल आणि त्यामुळे संवेदनशील जैवविविधतेवर होणारा थेट परिणाम याबद्दल माहिती दिली.

March 10, 2024

Book Review: Understanding Reality

Ecological Society (ES) in collaboration with Centre for Sustainable Development (CSD) at Gokhale Institute of Politics and Economics (GIPE) along with Friends of ES conducted session on review of the book "Understanding Reality" by Shri Prakash Gole, the founder of the Ecological Society on 10 March 2024. Dr Prasad Kamath, alumni of Ecological Society, Batch 22-23 reviewed the book and shared his learning from the book. Use below link to view book review session. https://youtu.be/y5PIjqbNGvM

March 2, 2024

Award for Sustainable Design

Ecological Society presented award for Sustainable Design at Pune Design Festival (24-29 Feb) organised by Association of Designers of India (ADI). Sakshi Soni from NID Ahmedabad receive the award from Shri Ajay Phatak, Trustee, Ecological Society.

You can watch the event recording here.

bottom of page